Wednesday, March 12, 2008

स्थलांतर

वाचकांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की २००८ सालापासून ही अनुदिनी नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आली आहे. ही अनुदिनी तिच्या नवीन रुपामध्ये वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आम्हाला आशा आहे.

1 comment:

abhijit said...

माझ्या ब्लॉगवर तुझी जुनी कॉमेंट पुन्हा वाचनात आली.

तुझा फोटो अल्बम छान आहे, पण कॉमेंट्स अक्सेप्ट करीत नाही. वेंगुर्ल्याचा सूर्योदय अप्रतिम टिपला आहे:-)