Friday, April 13, 2007

साकुरा

पुन्हा एकदा हिवाळा संपून वसंत ऋतू सुरु झाला आणि टोकियोत पुन्हा एकदा 'साकुरा' (चेरी ब्लॉसम) फुलला. यंदा व्यस्त वेळापत्रकामुळे साकुरा पाहायला जाणं झालं नाही. पण या साकुरामय वातावरणात, गेल्या वर्षी काढलेल्या छायाचित्रांची मला अतिशय आवडणा-या नाओतारो मोरीयामाच्या 'साकुरा' या सुंदर गाण्याबरोबर बनवलेली ही चित्रफित इथं द्यायचा मोह आवरत नाहीये. तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो.