पुन्हा एकदा हिवाळा संपून वसंत ऋतू सुरु झाला आणि टोकियोत पुन्हा एकदा 'साकुरा' (चेरी ब्लॉसम) फुलला. यंदा व्यस्त वेळापत्रकामुळे साकुरा पाहायला जाणं झालं नाही. पण या साकुरामय वातावरणात, गेल्या वर्षी काढलेल्या छायाचित्रांची मला अतिशय आवडणा-या नाओतारो मोरीयामाच्या 'साकुरा' या सुंदर गाण्याबरोबर बनवलेली ही चित्रफित इथं द्यायचा मोह आवरत नाहीये. तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो.
Friday, April 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
Fantabulous!! Excellent work, e-shal!!
As always, once again your blog page had success in beating my stress and cheer me up! Nice song and video..
Keep it up, all the best!
मंगेश,
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा मित्रांच्या प्रोत्साहनाशिवाय या अनुदिनीवरची एकही नोंद पूर्ण होवू शकली नसती. यापुढेही इथल्या नोंदी तुझ्या कामाचा ताण हलका करण्यास मदत करतील अशी आशा करतो :)
'साकुरा'शिवाय गेल्या वर्षी काढलेल्या छायाचित्रांचे आणखी काही व्हिडीओ बनवले आहेत. सवडीने केव्हातरी अनुदिनीवर चढवेन.
Do one thing man ..change ur about me! Strip the starting An and divide next word into two: A + Mature!!
Thanks for the complement Mandar, but I think that's quite not possible :)
Post a Comment